शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी सणावर जीएसटीचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:34 IST

महालक्ष्मी सणानिमित्त येथील बाजारपेठेत सजावट आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. जीएसटी कराचा परिणाम या साहित्याच्या दरावर झाल्याने गतवर्षीपेक्षा सर्वच साहित्याचे भाव वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महालक्ष्मी सणानिमित्त येथील बाजारपेठेत सजावट आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. जीएसटी कराचा परिणाम या साहित्याच्या दरावर झाल्याने गतवर्षीपेक्षा सर्वच साहित्याचे भाव वाढले आहेत.२९ आॅगस्टपासून जिल्ह्यात महालक्ष्मी सणाला प्रारंभ होत आहे. या सणासाठी महालक्ष्मीचे मुखवटे, हात, महालक्ष्मीसमोर ठेवले जाणारे सजावटीचे साहित्य, कोथळ्या, महालक्ष्मीचे मखर आदी साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. या सर्वच साहित्यांच्या दरावर जीएसटीचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० ते ८०० रुपयांपर्यंत होते. मात्र यावर्षी कोथळ्या बनविण्यासाठी लागणाºया कच्चा मालावर जीएसटी लागू झाल्याने १२०० रुपयांपर्यंत कोथळ्या विक्री केल्या जात आहेत. मखरही ३ हजार ते ४ हजार रुपये भावाने विक्री होत आहेत.मखर तयार करण्यासाठी लागणारे पाईप, तोरणासाठी लागणारा कपडा जीएसटीसह खरेदी करावा लागत असल्याने भाव वाढल्याचे प्रशांत जैन यांनी सांगितले.महालक्ष्मीच्या मुखवट्याच्या किंमतीत मात्र मागील वर्र्षीच्या तुलनेत फारसी वाढ झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.