शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला १० हजार कोटी द्या

By admin | Updated: October 3, 2016 00:35 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आजवर पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पुनरु ज्जीवन करण्यासाठी व नुकसानभरपाईसाठी शासनाने तातडीने १० हजार कोटींची मदत मराठवाड्याला जाहीर करावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या शिष्टमंडळाने १८ विविध मागण्यांचे निवेदन रविवारी मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, शरद अदवंत, गोपीनाथ वाघ, शिवाजी नरहरे, शंकर नागरे, भरत राठोड, प्रा. के. के. पाटील, टी. के. देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात औरंगाबाद पर्यटन राजधानी घोषित करून त्याची कार्यवाही करावी. परभणी येथील कृषी विद्यापीठाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला देखील केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा द्यावा. घाटीला सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा द्यावा. यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.