शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षेत मुलीच अव्वल

By admin | Updated: June 14, 2017 00:31 IST

जालना : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाइन जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९० लागला असून, यामध्ये अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींचा एकूण निकाल ९२.९० टक्के असून, मुलांचा निकाल ८७.७७ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात अर्ध्या टक्क्याने घट झाली आहे.यंदा सात मार्च ते एक एप्रिल २०१७ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यातील ३७० शाळांमधून तीस हजार २३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये १७ हजार ६५१ मुलींनी तर १२ हजार ५७९ मुलींनी परीक्षा दिली. पैकी एकूण २७ हजार १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५ हजार ४९२ मुले तर ११ हजार ६८६ मुली आहेत. जालना शहरातील बहुतांश शाळांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील ५४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुकानिहाय निकालात भोकरदन तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल जाफराबाद, परतूर, मंठा, बदनापूर, अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्याचा क्रमांक आहे. दरम्यान, दहावीचा निकाल मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला असला, तरी शहरातील अनेक शाळांमध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवर निकाल पाहण्यास पसंती दिली तर काहींनी इंटरनेट कॅफेवर जाऊन आपल्या निकालाची आॅनलाईन प्रत घेतली. अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेल्या अनेक मुला-मुलींच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. यशस्वी मुलासंह पालकांनी पेढे वाटून निकालाचा आनंद द्विगुणित केला.