शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी केल्याने मुलीची आत्महत्या

By admin | Updated: August 11, 2014 00:04 IST

जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथील अल्पवयीन मुलीची प्रसृती झाल्याची खोटी माहिती देऊन शासकीय सेवेचे वैद्यकीय वाहन घरी पाठविले. आपली बदनामी झाल्याचा मन:ताप होऊन बालिकेने आत्महत्या केली.

जालना : परतूर तालुक्यातील पांडेपोखरी येथील अल्पवयीन मुलीची प्रसृती झाल्याची खोटी माहिती देऊन शासकीय सेवेचे वैद्यकीय वाहन घरी पाठविले. आपली बदनामी झाल्याचा मन:ताप होऊन १६ वर्षीय बालिकेने विषारी द्र्रव्यसेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी ९ आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दत्ता कुंडलिक जगताप या युवकाने गावातील एका व्यक्तीच्या मुलीला प्रसृती वेदना असल्याची खोटी माहिती वैद्यकीय पथकाला दिली. शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या अ‍ॅम्ब्युलंस सेवेचे वाहन घरी दाखल झाले. त्यावेळी ही माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर पथक निघून गेले. मात्र या प्रकाराने सदर कुटूंबाला मोठा मानसिक धक्का बसला. समाजात आपली अप्रिष्ठा झाल्याच्या भावनेतून या १६ वर्षीय बालिकेने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास सदर आरोपीने प्रवृत्त केल्याने आष्टी ठाण्यात भादवि कलम ३०६ व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात जखमीअंबड-मंठा बायपासवरील रेवगाव पाटीजवळ शारदा गाडे व राजू गाडे या मोटारसायकलवरून जाणाऱ्या पती-पत्नीला समोरून आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली.यात ते जखमी झाले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार राजपूत करीत आहेत. (प्रतिनिधी)