शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

टमटम-रिक्षा अपघात; डोकेवाडीचे दाम्पत्य ठार

By admin | Updated: October 12, 2016 00:07 IST

ईट : भरधाव वेगातील मालवाहतूक टमटम- प्रवासी वाहतूक रिक्षाची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले़

ईट : भरधाव वेगातील मालवाहतूक टमटम- प्रवासी वाहतूक रिक्षाची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले़ हा अपघात मंगळवारी सकाळी भूम तालुक्यातील ईट गावाजवळील रेणुकादेवी मंदिराजवळ घडला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील ईट गावाजवळील रेणुकादेवी मंदिराजवळ डोकेवाडीकडून ईटकडे जाणाऱ्या रिक्षाची (क्ऱएम़एच़२५-एम़८६५) मंगळवारी सकाळी ईटहून भूमकडे जाणाऱ्या मालवाहतूक टमटमशी (क्ऱएम़एच़२५- पी़२५८०) जोराची धडक झाली़ यात साखरबाई आण्णा आहेर (वय-३५ रा़डोकेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर जखमी आण्णा बळीराम आहेर (वय-४२ रा़डोकेवाडी) यांना उपचारासाठी भूमकडे नेताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला़ अपघातात पती-पत्नींचे निधन झाले तर त्यांचा दोन वर्षांचा मुलगा बालंबाल बचावला आहे़ तर रिक्षाचालक सागर बबन खैरे (वय-२२) हा किरकोळ जखमी झाला असून, ईशवर बाबा शेजाळ (वय-३५) व टमटम चालक अमोल धोंडिबा करडकर (वय-३० रा़ मात्रेवाडी) हे जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात नेण्यात आले आहे़ अपघातानंतर औटपोस्ट ईटचे पोहेकॉ रामदास भालेराव यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला़ या अपघाताची वाशी ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़