शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव कोल्हाटीतील घरकुल योजनेला घरघर

By admin | Updated: July 25, 2016 01:06 IST

औरंगाबाद : वाळूज महानगर परिसरात सिडको प्राधिकरणातर्फे ११४० घरकुलांची योजना निर्माण करण्याचा संकल्प २०१२ पासून करण्यात आला आहे. चार वर्षांपासून ही योजना मूर्त स्वरुपात आलेली नाही.

औरंगाबाद : वाळूज महानगर परिसरात सिडको प्राधिकरणातर्फे ११४० घरकुलांची योजना निर्माण करण्याचा संकल्प २०१२ पासून करण्यात आला आहे. चार वर्षांपासून ही योजना मूर्त स्वरुपात आलेली नाही. पूर्व नियोजनानुसार ११४० घरकुल उभारण्याचा प्रस्ताव होता. परंतु ३० हजार अर्ज आल्यामुळे ३५०० घरकुल उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. अद्याप ही योजना पूर्ण झालेली नाही. जागा व तांत्रिक बाबींमुळे हा प्रकल्प रखडला आहे. ११४० घरे बांधली जाणार होती; परंतु नागरिकांचे अर्ज जास्त आल्यामुळे पूर्वनियोजित योजना रखडली. योजनेसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर जागा मिळावी, अशी सिडकोला अपेक्षा होती; परंतु सिडकोचा हा मनसुबा पूर्णत्वास गेला नाही.वाळूज महानगर हा परिसर सिडको विकसित करीत असून, ८ टप्प्यांमध्ये तेथे टाऊनशिप उभारण्याच्या योजना आहेत. सध्या ४ योजना पूर्ण आहेत. शहरात सिडकोच्या स्वस्त घरकुल योजनांना जागेअभावी ब्रेक लागला आहे. तसाच प्रकार वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.