शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: May 7, 2017 00:13 IST

परंडा : स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत स्वयंपाकघर जळून खाक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरंडा : स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत स्वयंपाकघर जळून खाक झाले. ही घटना परंडा तालुक्यातील लोहारा येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार लोहारा येथील शेतकरी जयकुमार छगन दबडे यांच्या शेत वस्तीवरील घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघरातील गॅस टाकीचा शुक्रवारी दुपारी अचानक स्फोट झाला. यामुळे स्वयंपाकघराने पेट घेतला. या आगीत घरातील विद्युत पंप, केबल वायर, टॅक्टरचा नवीन टायर, ड्रीपचे पाईप यासह घरातील भांडी व इतर वस्तू खाक झाल्या. गॅस टाकीच्या स्फोटाचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, घटना घडली त्यावेळी दबडे कुटुंब वस्तीसमोरील झाडाखाली बसले होते. यामुळे जिवीत हानी टळली. आग लागल्याचे समजताच उपसरपंच उज्वल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, दशरथ दबडे, परशुराम पाटील, वर्धमान सावळे, महेश साठे, तुकाराम शिंदे आदींनी आग विझवीण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे संपूर्ण खोली जळून खाक झाली. यात दबडे यांचे मोठे नुकसान झाले.