शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांची टोळी गजाआड

By admin | Updated: September 8, 2014 00:34 IST

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेगाडीचा वेग कमी झालेला असताना प्रवाशांचा मोबाईल हिसकावणे, पाकीटमारी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी जेरबंद केली.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेगाडीचा वेग कमी झालेला असताना प्रवाशांचा मोबाईल हिसकावणे, पाकीटमारी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी रात्री जेरबंद केली. त्यांचा साथीदार पळून गेला असून, आरोपींकडून १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगरात फत्ते करण्यात आली.त्यांच्या जवळ मिरची पावडरच्या दोन पुड्या, एक धारदार चाकू, एक सुरा तसेच वेगवेगळ्या कंपन्यांचे १८ मोबाईल हँडसेट, असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.क्रांती कांतीलाल भोसले (२५, रा. लाल माती, भावसिंगपुरा), रमेश भगवान शिंदे (२५, रा. राजीवनगर), गोलू दगडू काळे (५०, रा. राजीवनगर), संजू गोलू काळे (२०, रा. लाल माती, भावसिंगपुरा), जितेंद्रकुमार अवधेशप्रसाद यादव (२०, रा. भावसिंगपुरा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेचा वेग मंद असतो. तेव्हा आरोपी हे प्रवाशांचा मोबाईल हिसकावून रेल्वेतून उडी मारून निघून जातात. तसेच काही जण प्रवाशांना दगड मारून लुटमार करतात, अशा प्रकारची माहिती मिळाली होती.दरम्यान, आरोपी क्रांती भोसले आणि त्याचे साथीदार जालाननगर परिसरातील अमृत कॉम्प्लेक्स येथे गुन्हा करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.त्याआधारे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, निरीक्षक आघाव, शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, नितीन मोरे, भीमराव आरके, अशोक नागरगोजे आदींनी आरोपींना वेढा घालून जेरबंद केले.