शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या सभापतीपदी गंभीरे, उपसभापतीपदी बेंबडे

By admin | Updated: March 14, 2017 23:52 IST

उदगीर : उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी बिनविरोध झाली़

उदगीर : उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड मंगळवारी बिनविरोध झाली़ भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही दोन्ही भाजपकडे राहिली़ सभापतीपदी देवर्जन गणातून निवडून आलेल्या सत्यकला गंभीरे तर उपसभापतीपदी कुमठा खु़ गणातून निवडून आलेले रामदास बेंबडे यांची वर्णी लागली आहे़नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने उदगीर पंचायत समिती ही काँग्रेसच्या ताब्यातून आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले़ १४ सदस्यांपैकी ९ सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत़ तर काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस १ व शिवसेना १ असे बलाबल आहे़ मंगळवारी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी डॉ़अरविंद लोखंडे यांच्यामार्फत पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली़ सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास जि़प़ सदस्य राहूल केंद्रे, शंकर रोडगे व अन्य पदाधिकाऱ्यांसह भाजपकडून सभापती पदासाठी सत्यकला गंभीरे तर उपसभापती पदासाठी रामदास बेंबडे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले़ त्यानंतर काँग्रेसकडून सभापती पदासाठी तृप्ती धुप्पे तर उपसभापती पदासाठी बाळासाहेब मरलापल्ले यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले़ दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवारांनी निवड बैैठकीपूर्वीच आपली नामनिर्देशने काढून घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली़ सभापतीपदी सत्यकला गंभीरे यांची तर उपसभापती पदी रामदास बेंबडे यांची निवड झाल्याचे पीठासन अधिकारी लोखंडे यांनी जाहीर केले़