शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्री पोलिसांची दोन ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:04 IST

फुलंब्री - खुलताबाद रोडवरील एका हॉटेलमध्ये विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्या सुशांत सुशोद दास याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी-विदेशी ...

फुलंब्री - खुलताबाद रोडवरील एका हॉटेलमध्ये विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्या सुशांत सुशोद दास याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या १२० बॉटल्स जप्त करण्यात आल्या. वारेगाव येथे बाळासाहेब संपतराव जाधव, गणेश नारायण खंडागळे हे दोघे मटका नावाचा आकडा चार्ट लावून जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम मिळून २०२० चा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांनी दिली.

वडोदबाजार पोलिसांनी आळंद येथील माधवराव पायगव्हाण याला जुगार खेळताना पकडले. त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात १२ (अ) मुंबई जुगार अधिनियमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी दिली.

फोटो :

जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींसह पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज व पोलीस कर्मचारी.

300321\rauf usman shaik_img-20210330-wa0035_1.jpg

फुलंब्री पोलिसांची दोन ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई