यावेळी तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, पुंडलिक जंगले, शेख रज्जाक, सुभाषराव गायकवाड, मुद्दस्सर पटेल, ज्ञानेश्वर जाधव, सुनीता मारक, पंचायत समिती सदस्या सविता पायगव्हाण, कचरू मैंद, नामदेव पायगव्हाण, संजय मोरे, मुकेश चव्हाण, मंगेश मेटे, देवीदास ढंगारे, रामेश्वर गाडेकर, अंबादास गायके, बाबूराव डकले, ज्युसा पटेल, राहुल सोनवणे, कचरू सोनवणे, विजय जाधव, हाफिज मुन्सारी, सय्यद इप्तेकार, रिजवान शेख, शिवाजी चव्हाण, विष्णू करपे, आजिनाथ भागवत, सुरेश मुळे, जनार्दन साबळे, रामदास सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, कृष्णा करपे, संजय प्रधान, सदाशिव विटेकर, आजीनाथ खांबट, विलास चव्हाण, नवनाथ गाडेकर, नामदेव सिरसाठ, शिवाजी शेजुळ, अंबादास दणकेंसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - फुलंब्री तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करताना तालुकाध्यक्ष संदीप बोरसे व कार्यकर्ते.