शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

१२० गोरगरीब कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:05 IST

जायकवाडी : एमआयडीसी पैठण येथील सेंट पॉल्स ट्रस्टच्या वतीने गोरगरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या १२० कुटुंबीयांना मोफत महिनाभर‌ पुरेल एवढे ...

जायकवाडी : एमआयडीसी पैठण येथील सेंट पॉल्स ट्रस्टच्या वतीने गोरगरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या १२० कुटुंबीयांना मोफत महिनाभर‌ पुरेल एवढे अन्नधान्य फादर डॉ. व्हेलेरियन फर्नांडीस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कोरोना काळात हा आधार मिळाल्याने गोरगरिबांनी ट्रस्टचे आभार मानले.

मागील वर्षीही लॉकडाऊन काळात सेंट पॉल्स मिशन ट्रस्टने पैठण औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर पोट असलेल्या गोरगरीब १०० कुटुंबांना शोधून त्यांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य वितरित केले होते. यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने ट्रस्टचे अध्यक्ष फादर डॉ. व्हेलेरियन फर्नांडिस यांनी मदतीचा हात पुढे केला. मुधलवाडी, पिंपळवाडी, पाडोळी, ईसारवाडी, ढोरकीन, गेवराई बार्शी, नारळा, लोहगाव, करंजखेडा, गणेशनगर, राहुलनगर औद्योगिक वसाहतसह आसपासच्या परिसरातील १२० गरजू कुटुंबातील लोकांना प्रत्येकी ३० किलो अन्नधान्य वितरित केले आहे. या मदतीमुळे गोरगरीब कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी मोठाच हातभार लागणार आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिलीप रक्षे, श्यामवेल रूपेकर, प्रसाद रणपिसे, सेंट पॉल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर, पर्यवेक्षक बाळासाहेब थोटे यांनी पुढाकार घेतला.

फोटो कॅप्शन : गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करताना सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टचे फादर डॉ व्हेलेरियन फर्नांडीस व सहकारी.

090521\img-20210509-wa0047.jpg

गोरगरीबांना अन्नधान्य वाटप करताना सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टचे फादर डॉ व्हेलेरियन फर्नांडीस व सहकारी.