शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यातील चोरी प्रकरणी चौघे जेरबंद

By admin | Updated: October 10, 2016 00:19 IST

परंडा : शहरातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील बुरजावरील पंचधातू तोफेच्या सिंहाचे तोंड, मुठीची मागील रविवारी चोरट्यांनी चोरी केली होती़ या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले

परंडा : शहरातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील बुरजावरील पंचधातू तोफेच्या सिंहाचे तोंड, मुठीची मागील रविवारी चोरट्यांनी चोरी केली होती़ या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पूर्व भागातील बुरुजावरील उत्तर दिशेला तोंड असलेल्या मुलूख मैदान तोफेच्या सिंहाचा पंचधातूचा भाग व मगर तोफेच्या उर्वरित मुठीचा भाग २ आॅक्टोबर रोजी चोरीस गेला होता़ याबाबत चौकीदार ज्ञानेश्वर गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही पंचधातू तोफेच्या अवषेशाचा भाग चोरून नेल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे़ मात्र, त्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे़ त्यातच २ आॅक्टोबर रोजी पुन्हा चोरी झाल्याने पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभा राहिले होते़ या चोरीच्या तपासकामी लागलेल्या परंडा ठाण्यातील पोलीस यंत्रणेला खबऱ्यामार्फत चौघांची नावे मिळाली होती़ मिळालेल्या माहितीनंतर शनिवारी पोलीस आधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय आधिकारी सिध्देश्वर धुमाळ, पोनि डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना कल्याण पवार, पोना सुरेश चौधरी, पोकॉ बाबासाहेब जाधवर, पोकॉ श्रीमंत क्षीरसागर यांनी शनिवारी सायंकाळी परंडा शहरातील विविध भागातून तोफिक उर्फ बाग्या इसाकशहा शहाबर्फीवाले (वय-१९), सलमान अमर सय्यद (वय-२०), उमर तान्विर मशायक (वय-१८) व तोफिक इस्माईल शेख (वय-१९ ) या चौघांना मुद्देमालासह गजआड केले़