शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

३५० संशयित कुष्ठरुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:49 IST

पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणाºया विशेष कुष्ठरोग मोहिमेस नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे़ गेल्या पाच दिवसांत शहरी व ग्रामीण भागात जवळपास ३५० संशयित रूग्ण आढळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणाºया विशेष कुष्ठरोग मोहिमेस नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे़ गेल्या पाच दिवसांत शहरी व ग्रामीण भागात जवळपास ३५० संशयित रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांचे निदान करून त्यांना उपचाराखाली घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. व्ही.एल. परतवाघ यांनी दिली आहे.जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोधाच्या विशेष मोहिमेत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तथा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, अंगणवाडी सेविका, आशा व स्वयंसेवक मोहिमेत सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाले यांच्या प्रमुख उपस्थितीत वडेपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ५ सप्टेंबर रोजी या मोहिमेस प्रारंभ झाला. मोहिमेअंतर्गत ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार संशयित रूग्ण शोधण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.एकूणच या मोहिमेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून ५ दिवसांमध्ये जवळपास ३५० रूग्ण आढळले आहेत. या संशयित रूग्णांचे निदान करून त्यांना विनाविलंब आणि विनामूल्य उपचाराखाली घेण्यात येत आहे. वडेपुरी येथे झालेल्या कार्यक्रमास लक्ष्मण पाटील बोडके, दळवी यांच्यासह अनेकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. व्ही. आर. मेकाले यांनी कुष्ठरोगाची लक्षणे आणि त्यावरच्या उपायाची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते़या मोहिमेत परभणीचे कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. बायस, नांदेड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्याम नागापूरकर, कंधार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे, डॉ. मुंढे, डॉ. आईटवाड व सर्व जिल्हास्तरावरच्या अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.