शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:27 IST

येथील युवक काँग्रेसच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील युवक काँग्रेसच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.भाजपाच्या वतीने सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात शेतकरी कर्जमाफी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लोणीकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. या टीकेचा युवक काँग्रेस परभणी लोकसभेच्या वतीने निषेध करुन लोणीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागसेन भेरजे, अकबर जहागीरदार, आतेफ इनामदार, अभय देशमुख, दिगंबर खरवडे, सचिन जवंजाळ, श्रीकांत पाटील, वसीम कबाडी, सुरेश देसाई, किशन काळे, रईस खान, अंगद सोगे, मयूर मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.