शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी ७०० ठिकाणी चारा-पाणी

By admin | Updated: May 14, 2017 00:43 IST

उस्मानाबाद :दृष्टी फाउंडेशन व निसर्ग मित्र यांच्या वतीने ७ ते १२ मे या कालावधीत शहरात पक्ष्यांसाठी ‘ओंजळभर पाणी, मुठभर धान्य’ हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : उन्हाळ्यात पक्ष्यांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी दृष्टी फाउंडेशन व निसर्ग मित्र यांच्या वतीने ७ ते १२ मे या कालावधीत शहरात पक्ष्यांसाठी ‘ओंजळभर पाणी, मुठभर धान्य’ हा उपक्रम राबविण्यात आला. उस्मानाबाद शहरातील एस.टी.कॉलनी, आदर्श कॉलनी, जिजाऊ नगर, माणिक चौक, शाहू नगर, संभाजी नगर, बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी, रामनगर, तांबरी विभाग, हातलादेवी परिसरात जवळपास सातशे ठिकाणी पक्ष्यांसाठी धान्य-पाण्याची सोय केली आहे. दररोज सकाळी ६ वाजता साधारणपणे ४० ते ५० निसर्ग मित्र याकामी परिश्रम घेत होते. केवळ फक्त धान्य-पाण्याची सोय न करता त्या-त्या परिसरातील सर्व नागरिकांना उपक्रमामध्ये सहभागी करुन पक्षी संवर्धनाविषयी जागृती करून पालकत्व दिले गेले. सदर उपक्रम राबविण्यााठी प्रा. मनोज डोलारे, विवेक कापसे, खंडू राऊत, नेताजी राठोड, सोमनाथ लांडगे, प्रदीप गोरे, संकल्प पडवळ, शैलेश वाघ, प्रतिक चंदनशिवे, संकेत सुर्यवंशी, विजय पवार, संदीप देशमुख, अंकुर देशमुख, जयराज खोचरे, विवेक पाटील, राहूल बुरसे, अभिजीत व्हटकर, गणेश सुत्रावे, नितीन देशमुख, संदीप साळुंके, संकल्प फाटक, गोपाळ आचार्य आदींनी परिश्रम घेतले.