शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाण्यावर फुलविली बाग

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या.

कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगाव, सैदापूर, माणकापूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत टँकरच्या पाण्यावर फळबागा जोपासल्या. टँकरने पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला असला तरी आता बाग बहरल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेवराई तालुक्यातील कोळगावसह सैदापूर, माणकापूर परिसरात गेल्या काही दिवसात फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेततळे, ठिबकसह फळबागा केल्या आहेत. डाळींब, मोसंबी, आंबा आदी फळबागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसात पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी व कुपनलिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन बागा जोपासाव्या लागतात. सैदापूर येथील भगवानराव दातखिळ यांच्याकडे २५ एकरवर फळबागा आहेत. पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासह अरूण कांबळे, कैलास कांबळे, रामराव नरसाळे, जिजा करांडे, गणेश लोंढे, नानासाहेब गवळी, प्रल्हाद करांडे या शेतकऱ्यांनीही टँकरने पाणी देऊन फळबागा जोपासल्या. यावर मोठा खर्च झाला. बागा जोपासल्याने शेतकऱ्यातून मात्र समाधान व्यक्त होते. (वार्ताहर)