शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

जिल्ह्यात दमदार पावसाने नद्यांना पूर; विहिरींच्या पाणीपातळीतही झाली वाढ

By admin | Updated: July 28, 2016 00:44 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सर्वदूर दोन तास पाऊस पडल्याची माहिती आहे.

जालना : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. सर्वदूर दोन तास पाऊस पडल्याची माहिती आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत होते. जालना, परतूर, मंठा, बदनापूर, तालुक्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात ३६२.५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ५२.६७ टक्के पाऊस पडला. जालना तालुक्यातील रामनगर, इंदेवाडी, विरेगाव, अंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली. परतूर तालुक्यातही शहरासह हातडी, आष्टी, आंबा, वाटूर फाटा भागातही चांगला पाऊस झाला. अंबड तालुक्यातील शेवगा, पारनरे, शिरनेर, सोनकपिंपळगाव तसेच तालुक्यात दमदार पाऊस कोसळला. बदनापूर तालुक्यातही पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. गत आठवडाभरापासून तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे. बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांत मंगळवारी तसेच बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली जांबसमर्थ येथून वाहणाऱ्या आनंदी नदीला पूर आला. (प्रतिनिधी)