शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
3
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
4
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
5
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
6
Stock Markets Today: वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी
7
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
8
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
9
भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; सेलिब्रिटींबाबत घेतला 'असा' निर्णय!
10
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
11
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
12
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
13
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
14
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
15
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
16
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
17
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
18
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
19
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
20
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही

‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर औरंगाबादेत पाच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:01 IST

‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर पाच जोडप्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून सहजीवनाचा मुहूर्त साधला.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर पाच जोडप्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करून सहजीवनाचा मुहूर्त साधला. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवशी अविनाश दांडगे-स्वाती शिर्के, वैभव गुलाखे-प्रीती साखरे, सुरेंद्र जगताप-अंबिका बोकण, समाधान नावकर-स्वाती राठोड, अन्वय वाळुंजकर-सायली सोनार या पाच जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी लग्न करून नेहमीसाठी एकमेकांचे होण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. १४ फेब्रुवारीला विवाह नोंदणी कार्यालयात पाच जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त साधला. रजिस्ट्री कार्यालयात बुधवारी मोठी गर्दी होती. त्यातच विवाह पोशाखात नटूनथटून आलेले नववधू व वर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विवाहाची नोंदणी केल्यानंतर जोडप्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. या आनंदात त्यांनी कार्यालयातील उपस्थितांनाही सहभागी करून घेतले.