शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

टेकुळ्याच्या भाजीने पाच जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:57 IST

टेकुळ्याची भाजी खालल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील धनगरमोहा येथे शनिवारी घडली़ गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथील जमाल खान पठाण यांच्या घरी टेकुळयाची भाजी केली होती़ ही भाजी कुटूंबातील जमाल खान पठाण, हमीदाबी जमालखान पठाण, शकीलाबी जमालखान पठाण, सुजातबी जमाल खान पठाण, मुस्कानबी जमाल खान पठाण या पाच जणांनी खाल्ली़ भाजी खालल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५़३० ते ६ च्या सुमारास त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाला़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : टेकुळ्याची भाजी खालल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील धनगरमोहा येथे शनिवारी घडली़गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथील जमाल खान पठाण यांच्या घरी टेकुळयाची भाजी केली होती़ ही भाजी कुटूंबातील जमाल खान पठाण, हमीदाबी जमालखान पठाण, शकीलाबी जमालखान पठाण, सुजातबी जमाल खान पठाण, मुस्कानबी जमाल खान पठाण या पाच जणांनी खाल्ली़ भाजी खालल्यानंतर शनिवारी सायंकाळी ५़३० ते ६ च्या सुमारास त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाला़उलट्या व जुलाब सुरू झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़वैद्यकीय अधिकारी डॉ़ केशव मुंडे, परिचारिका संगीता लटपटे, राजेंद्र गायकवाड, हरंगुळ आरोग्य उपकेंद्राचे शेख खाँजा यांनी त्यांच्यावर उपचार केले़यातील जमाल खान पठाण व मुस्कानबी पठाण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी केशव मुंडे यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.