शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मोटर सायकल चोरी प्रकरणी आरोपीस पांच महिन्याचा सश्रम कारावास

By admin | Updated: February 28, 2017 19:25 IST

मोटार सायकल चोरी प्रकरणी एका आरोपीस सिल्लोड न्यायालयाने ५ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी (दि.२८)ठोठावली.

ऑनलाइन लोकमत

अजिंठा, दि. 28 -  मोटार सायकल चोरी प्रकरणी एका आरोपीस सिल्लोड न्यायालयाने ५ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी (दि.२८)ठोठावली.
शिक्षा ठोठावन्यात आलेल्या आरोपीचे नाव बाळू खंडू सपकाळ रा.खुल्लोड ता.सिल्लोड असे आहे. अजिंठा पोलिसांनी योग्य तपास केल्याने आरोप सिद्ध झाले.यामुळे आरोपीला शिक्षा मिळाली यामुळे अजिंठा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आरोपीने सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील कैलास धनवाई यांची हिरोहोन्डा कंपनीची मोटार सायकल दि.१ संप्टेबंर १५ रोजी रात्रीच्या सुमारास चोरली होती.या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन बीट जमादार महिला पोलीस नाईक कविता कुलते,शेख मुस्ताक यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे याच्या मार्गदर्शना खाली तपास केला होता. खुल्लोड ता.सिल्लोड येथील आरोपी बाळू खंडू सपकाळ यांनी घरात मोटारसायकल लपवून ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. 
त्याच्या घराची झड़ती घेतली असता सबंधित चोरीला गेलेली मोटार सायकल घरात आढळूण आली होती. घटनेचा रितसर पंचनामा करुण पोलिसांनी  मोटार सायकल जप्त करुन आरोपी विरुद्ध सिल्लोड न्यायालयात दोषापत्र दाखल केले होते.
सिल्लोड न्यायालयाने दोन्ही कंडील यूक्तिवाद अयकुंन  साक्षी पुरावे तपासुन मंगळवारी (दि.२८) वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.शासनाच्या वतीने सरकारी वकील खान यांनी काम पाहिले.
 
दोन महिन्यात दोन शिक्षा
बीटचा कारभार सांभाळण्याऱ्या महिला पोलीस नाईक कविता कुलते यांनी महिला असूनही चांगला तपास केला. 2 महिन्यात दोन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. उंडणगाव येथील गायीला अमानुष मारहाण केल्या प्रकरणी मागच्या महिण्यात एका आरोपीला दंडा साहित शिक्षा झाली होती.तर आता ही दूसरी शिक्षा झाली आहे. या दोन यशा बद्दल महिला पोलीस नाईक कविता कुलते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.