शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाच गुन्हे उघडकीस

By admin | Updated: May 19, 2017 00:27 IST

जालना : कदीम जालना व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीसह वाहन चोरीचे पाच गुन्हे विशेष कृती दलाने उघडकीस आणले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कदीम जालना व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीसह वाहन चोरीचे पाच गुन्हे विशेष कृती दलाने उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार संशयितांकडून दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या एका गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयित विशाल शामराव पवार व दीपक देवीदास खरात यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी एक लाख सहा हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. सदर बाजार ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या एका गुन्ह्यातील संशयित नजीब शेख जमील (रा.चंदनझिरा) यास अटक करून पोलिसांनी ७६ हजार ३०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले. अन्य एका गुन्ह्यात हव्या असलेल्या गजानन विष्णू गवारे, ऋुषीकेश नबाजी गागरडे यांच्याकडून पोलिसांनी ३५ हजारांचा एक लॅपटॉप जप्त केला. औद्योगिक वसाहतीमधून सळयांनी भरलेला ट्रक पळवून नेणाऱ्या आनंद गौतम पाखरे, संदीप वैजिनाथ गवारे यांना अटक केली असून, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यात संशयित गजानन गवारे व ऋुषीकेश नबाजी गागरडे यांचा समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, साहाय्यक निरीक्षक विनोज इज्जतपवार यांच्या पथकाने ही कारवाइर् केली.