शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

मासेमारी करणारा तरुणाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: April 15, 2017 23:48 IST

आष्टी : परतूर तालुक्यातील परतवाडी येथील पाझर तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूण पाण्यात बुडून मृत्यू झाला

आष्टी : परतूर तालुक्यातील परतवाडी येथील पाझर तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूण पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सदर तरूणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलास यश आले. परतवाडी येथील संजय मुरलीधर आढे (२५) हा शुक्रवारी मासेपकडण्यासाठी मेव्हणे नारायण राठोड याच्यासोबत गेला होता. मासे पकडण्याचा प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने संजय बुडाला. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर जालना येथील अग्निशमन दलाच्या जवांना दिवसभर शोध घेतला. मात्र संजय आढेचा शोध लागला नाही. अग्निशमन दलाच्या पथकात बी.एम.जाधव, सागर गडकरी, आर.के. बनसोडे, सत्तार पठाण, विठ्ठल कांबळे, सुरेंद्र पवार तसेच काही ग्रामस्थांनी शनिवारी दिवसभर संजय आढेचा मृतदेह शोधण्यासाठी तलाव परिसरात शोध कार्य केले. शनिवारी सायंकाळी संजय आढेचा मृतदेह हाती लागला. या प्रकारने गावात हळहळ व्यक्त होत आहे.