शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांचे दोनवेळा निलंबन होण्याची पहिलीच वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 23:16 IST

भोकरदन : भोकरदनच्या तहसीलदार रूपा चिंत्रक यांना अवैध वाळू विक्रेत्यांशी केलेल्या जवळकीमुळे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी निलंबित केले.

भोकरदन : भोकरदनच्या तहसीलदार रूपा चिंत्रक यांना अवैध वाळू विक्रेत्यांशी केलेल्या जवळकीमुळे विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी निलंबित केले. येथील तहसीलदार पद अद्याप रिक्तच आहे़ शिवाय एकाच तहसीलदारांचे दोन वेळा निलंबन होण्याची भोकरदन येथील ही पहिलीच घटना आहे़भोकरदन तालुक्यातील एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसताना अवैध वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू होती. ही बाब महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना माहीत नाही अशातली बाब नाही. मात्र त्यांच्यातच सहभागी होऊन सगळे मिळून गौण खनिज लुटू अशी वृत्ती महसूल व पोलिस खात्याच्या काही अधिकाऱ्यानी घेतल्यामुळे हा धंदा मोठ्या प्रमणात फोफावलाआहे . केळणा, पूर्णा, जुई नद्यांचे पात्र वाळू उपसा केल्यामुळे ओसाड झाले आहे. तालुक्यात वाळूचा उपसा तर होतोच मात्र जालना व औरंगाबाद येथील वाहने मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करतात. त्यामुळे हसणाबाद पोलिस ठाण्याचा पदभार घेण्यासाठी मोठी स्पर्धा होते, शिवाय महसुल मंडळ, तलाठी सज्जे सुध्दा याच पध्दतीने घेण्यात येतात याला केवळ शासकीय यंत्रणाच जबाबदार आहे असे नाही तर अवैध धंद्याला राजकीय नेते सुध्दा अभय देतात.सर्वच पक्षाचे कार्यक्रर्ते या गोरख धंद्यात उतरले आहेत महसुलचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, पत्रकार, यांची सुध्दा या धंद्यामध्ये भागीदारी आहे. त्यामुळे कोणाी कोणाकडे बोट दाखवायचे नाही असाच प्रकार संध्या भोकरदन तालुक्यात सुरू आहे. मात्र एकाच तहसिलदाराला भोकरदनमध्ये दोन वेळा निलंबित होण्याचा इतिहास मात्र भोकरदन तहसिलच्या नावावर लिहिला गेला आहे़ (वार्ताहर)