शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पहिली असताना दुसरीसोबत घरोबा !

By admin | Updated: May 24, 2014 01:37 IST

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव माहेर असलेल्या पहिल्या पत्नीला मुलगी झाल्यामुळे दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला नांदविण्यास नकार देत मारहाण केल्याची घटना

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव माहेर असलेल्या पहिल्या पत्नीला मुलगी झाल्यामुळे दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला नांदविण्यास नकार देत मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील चेरा येथे घडली आहे. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांविरूध्द गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील माहेर असलेल्या मायादेवी महेश सूर्यवंशी यांचा विवाह बार्शी तालुक्यातील चेरा येथील महेश दत्तात्रय सूर्यवंशी यांच्याशी झाला होता. लग्नानंतर मायादेवी यांना काही दिवस चांगले नांदविले. पण त्यांना दरम्यानच्या काळात मुलगी झाली. मात्र महेश सूर्यवंशी यांना मुलगी नको होती. त्यामुळे चिडलेल्या महेश सूर्यवंशी यांनी मायादेवी यांना जाच सुरू केला. नोकरीसाठी माहेरहून ५ लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून नांदविण्यास नकार दिला आणि मायादेवी यांच्या संमतीविना दुसरे लग्न केले. सासरी आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद मायादेवी सूर्यवंशी यांनी रेणापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती महेश सूर्यवंशी यांच्यासह सासरच्या अन्य सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या सहाजणांमध्ये दुसर्‍या पत्नीचाही समावेश आहे. प्रकरणाचा पुढील तपास फौजदार पवार करीत आहेत. (प्रतिनिधी)विवाहानंतर चांगले नांदविले. पण मुलगी झाल्यानंतर जाच सुरू केला माहेरहून पैसे आणण्याची मागणीही सासरच्यांनी केली नांंदायला आल्यास जिवे मारू, अशी धमकीही दिली