शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन उद्योगांसाठी मुंबईहून फायर एनओसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:50 IST

एमआयडीसी भागात नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फायर एनओसीची गरज असते. पूर्वी अग्निशमन विभागाच्या तीन वेगवेगळ्या एनओसी घ्याव्या लागत होत्या. आता शासनाने एक खिडकी योजनेतून थेट मुंबई एमआयडीसीतूनच उद्योगांना एनओसी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी उद्योगांना निव्वळ सेवाच द्यायची का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एमआयडीसी भागात नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर फायर एनओसीची गरज असते. पूर्वी अग्निशमन विभागाच्या तीन वेगवेगळ्या एनओसी घ्याव्या लागत होत्या. आता शासनाने एक खिडकी योजनेतून थेट मुंबई एमआयडीसीतूनच उद्योगांना एनओसी देण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकांनी उद्योगांना निव्वळ सेवाच द्यायची का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मुंबईत मागील आठवड्यात एका पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी अग्निशमन अधिकाºयांना शहरातील हॉटेल, उद्योगधंदे आदींकडे तपासणी करण्याचे आदेश दिले. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले की, मागील चार-पाच दिवसांमध्ये एमआयडीसी भागातील हॉटेल, उद्योगांची तपासणी करण्यात आली. त्यांना एमआयडीसीने थेट मुंबईतून फायर एनओसी दिली आहे. त्यावर महापौरांनी या भागात आगीच्या घटना घडल्यास जबाबदारी कोणाची आहे? अशी विचारणा केली, तेव्हा आग विझविण्यासाठी महापालिकेलाच जावे लागते, असे उत्तर अधिकाºयांनी दिले. त्यानंतर महापौरांनी एमआयडीसी कार्यालयात फोन लावून याबाबत नाराजी व्यक्त केली. तुम्ही एनओसी देता तर तुमची यंत्रणा उभारा, अशा सूचना महापौरांनी केल्या. फारोळा, कायगाव, जिकठाण आदी भागातील उद्योगांना पूर्वी मनपाकडून एनओसी देण्यात येत होती. शासनाच्या नवीन नियमामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडणार आहे.एमआयडीसी भागातील हॉटेल, मॉलच्या तपासणीसाठी गेलो असता, आम्हाला आतही येऊ दिले जात नाही. गेटवरच उभे केले जाते, अशी कैफियत अधिकाºयांनी या वेळी मांडली.