शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २0 केएल आॅईल मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:17 IST

जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅईल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅईल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात अनेक रोहित्रांवर अतिरिक्त भार वाढला आहे. अनेक भागात वीजचोरीवर आळा घालणे महावितरणला जमले नाही. खेडो-पाडी, शहरात व कृषीपंपासाठीही अवैध जोडण्या घेतलेल्या ठिकाणी दुरुस्त करून आणून लावलेले रोहित्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा जळत आहे. विशेष म्हणजे इमानेइतबारे बिल भरणारेच यामुळे अडचणीत येत असताना ही मंडळी अशा वीजचोरीबाबत तक्रार करीत नाही. महावितरणही कारवाई करीत नाही. त्यामुळे ही समस्या आता गंभीर बनू लागली आहे. जळणाºया रोहित्रांची संख्या वाढतच चालली आहे. यात १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळालेले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी २८ केएलच्या आसपास आॅईल लागते. मात्र ५ केएलच आॅईल मिळाले.आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे हा प्रश्न गेल्यानंतर त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यांनी २0 केएल आॅईल पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी हे आॅईल मिळताच येथे डीपी दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शेतकºयांना जळालेले रोहित्र दुरुस्त करून मिळणार आहे. त्यामुळे कृषी व गावातील वीज सुरळीत होणार आहे.