शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पैठण रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:54 IST

बिडकीन : औरंगाबाद- पैठण राज्य रस्त्याचे काम दर्जेदार करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी

बिडकीन : औरंगाबाद- पैठण राज्य रस्त्याचे काम दर्जेदार करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या नूतनीकरण भूमिपूजनप्रसंगी संबंधितांना दिला.अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणीत अडकलेल्या या कामाला अखेर सोमवारी मुहूर्त लागला. कार्यक्रमास खा. चंद्रकांत खैरे, खा. राजकुमार धूत, आ. संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर त्र्यंबक तुपे, सरपंच अशोक धर्मे, तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब टेके, अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, महिला आघाडीच्या पुष्पा गव्हाणे, ठकूबाई कोथिंबिरे, संजय दौंडे, उपअभियंता एन. जी. वैष्णव, बी. बी. जायभाये, बद्रीनाथ कळसकर, सिराजभाई चारनिया आदींची उपस्थिती होती. पावसाने मराठवाड्याचा पाणी प्रश्न जवळपास मिटला आहे; परंतु सदरील रस्त्याचे काम दर्जेदार केले नाही तर अधिकारी, आमदार आणि ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याकडे आमदारांनीदेखील लक्ष पुरविणे गरजेचे आहे, असेही पालकमंत्री रामदास कदम म्हणाले. खा. खैरे यांनी सांगितले की, रेल्वेमार्ग पैठणहूनच करण्यात येणार असून, त्यासाठी पालकमंत्री कदम, आ. भुमरे यांच्यासह आम्ही रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना लवकरच भेटू, असेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युसूफ पठाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता गाडेकर, उपअभियंता वैष्णव, बी. बी. जायभाये, बद्री कळमकर आदींनी प्रयत्न केले.