शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 20, 2014 01:00 IST

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून विद्यार्थी आणि पालकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीस ६ जुलैपासून सुरुवात झाली असून विद्यार्थी आणि पालकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावर्षी विद्यार्थ्यांसाठी सदस्यता नोंदणी फीस १५० रुपये ठेवण्यात आलेली असून एक आकर्षक इन्सुलेटेड वॉटर बॉटल भेट म्हणून देण्यात येत आहे. यासोबतच मुलांच्या वाढदिवसांच्या दिवशी शहरातील विविध शॉप्समध्ये १५०० रुपये किमतीचे कूपन्स देऊन वस्तू मोफत मिळतील. जसे रवि मसालेतर्फे २०० ग्रॅमची टोमॅटो के चप बॉटल, एच टू ओ वॉटर पार्कमध्ये एक वेळा प्रवेश मोफत, स्मोकिंग जोजतर्फे एक रेग्युलर पिज्जा मोफत, लोकसेवा स्टेशनर्सतर्फे ईअरली प्लॅनर, गो डॉट प्रिंटतर्फे एक किचन मोफत, अक्षर हँडरायटिंग अ‍ॅनॅलेसिसतर्फे एक सिग्नेचर बुक मोफत, कलर्स वेअरतर्फे एक पेन्सिल पाऊच, मिरर आर्ट गॅलरीतर्फे एक पॅलेट, सीके स्पोर्ट्सतर्फे एक स्मायली बॉल, साकला नर्सरीतर्फे एक रोपटे, पी.एम.सी. बँकेतर्फे बचत खाते, पॉवर सोल्युशनतर्फे एक बॉलपेन, चितलांगी गिफ्ट शॉपीतर्फे एक फॅन्सी इरेजर, किंग फिशतर्फे एक कार्ड होल्डर, असे विविध मोफत कूपन्स सदस्य होताच मुलांना मिळणार आहेत. या सोबतच लकी ड्रॉमध्ये वॉटर प्युरिफायर, पेन ड्राईव्ह, क्रिकेट बॅट, बॅडमिंटन रॅकेट, फीश टँक्स, गॉगल्स, ब्रँडेड टी शर्ट, टॅब्लेट, स्कूल बॅग्ज यासारख्या वस्तू जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.चित्रकला स्पर्धाकॅम्पस क्लबतर्फे लवकरच शहरातील विविध शाळांमध्ये २७ जुलै रोजी भव्य चित्रकला स्पर्धा अयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत फक्त कॅम्पस क्लब सदस्यांना भाग नोंदविता येईल, तसेच यानंतर पुढील महिन्यात रॅपीड चेस टूर्नामेंट, देशभक्तीपर गीत स्पर्धा याचेही अयोजन क रण्यात येणार आहे. लोकमत भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सदस्यता नोंदणी करता येईल. कॅम्पस चॅम्प आपल्या शाळेतकॅम्पस क्लबतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये ‘कॅम्पस चॅम्प आपल्या शाळेत’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्या शाळेत घेण्यासाठी व सदस्या नोंदणीसाठी ९९२१०३०७०० या क्रमांकावर संपर्क करता येईल.