शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बैलांसोबत भरतो ट्रॅक्टरचा पोळा

By admin | Updated: August 24, 2014 23:54 IST

मदन बियाणी, कनेरगाव नाका शेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असलेला पोळा सण कनेरगाव नाका येथे वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे.

मदन बियाणी,  कनेरगाव नाकाशेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असलेला पोळा सण कनेरगाव नाका येथे वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. बळीराजा वर्षभर रावून ज्या बैलांच्या भरोशावर शेती करतो. त्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करीत असताना आज बदलत्या काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली असून येथे बैलांसोबत ट्रॅक्टरचा पोळा दरवर्षी भरविल्या जात आहे. या आगळ्या वेगळ्या पोळ्याला उपस्थित राहण्यासाठी लांबून अनेकजण दरवर्षी येत असल्याने हा पोळा कुतूहलाचा विषय बनला आहे.माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आज बैलांचे श्रम मागे पडले असून त्यांची जागा यांत्रिकीकरणाने घेतली आहे. शेतीमध्ये नांगरणी, वखरणी, पेरणी आदी कामांसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात वाढला आहे. सुखी जीवनमान बनविण्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची साथ मिळाल्याने मागील १४ वर्षापुर्वी कै. शरद केशवराव जोशी यांनी ट्रॅक्टर्सचा पोळा भरविण्याची संकल्पना मांडली. तेव्हा एकुण ट्रॅक्टर या पोळ्यामध्ये बैलांसारखे सजवून सहभागी केले. आजमितीला तीस ते पस्तीस ट्रॅक्टर्स त्यामध्ये सहभागी होतात. हा पोळा भरविण्यासाठी शिरीष जोशी, सरपंच डॉ. संतोष गावंडे, रामचंद्र पाटील, नवनाथ गावंडे, बाळू पाटील, गजानन गावंडे, किसन गावंडे आदी परिश्रम घेत असतात. बालाजी गलंडे, महादजी डोळसकर, संदीप गावंडे, गोपाल काळदाते, केशव गावंडे, माधव गावंडे, चंद्रकांत गावंडे, सुरेश बर्वे, विलास बिडवे, विष्णू बाचणवार, राजगुरू, पंढरी वानखेडे, विलासराव गावंडे, बालाजी गावंडे आदी पुढाकार घेत आहेत. पोळ्याच्या दिवशी या ट्रॅक्टसची गावातून मानकऱ्यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर मिरवणूक काढली जाते. पोळा संपल्यानंतर घरोघरी बैलाप्रमाणे या ट्रॅक्टरची पुजा केली जाते.