शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:05 IST

तक्रारदार तयब पठाण रमजान पठाण ( ३८,रा. सादातनगर) हे भाजी विक्रेता असून शुक्रवारी रात्री ते सादातनगर रस्त्यावर भाजी विक्रीच्या ...

तक्रारदार तयब पठाण रमजान पठाण ( ३८,रा. सादातनगर) हे भाजी विक्रेता असून शुक्रवारी रात्री ते सादातनगर रस्त्यावर भाजी विक्रीच्या गाड्यावर उभे होते. तेव्हा त्यांच्या गाड्यासमोर उभी केलेली दुचाकी काढण्याचे त्यांनी आरोपी शाफिक खान याला सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करून सुरीने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांचे साथीदार साबीर खान ,आश्रफ खान, शाकेर खान ,अल्ताफ खान ,इब्राहिम खान , आशपक खान, तारेख खानयांनी तक्रारदार आणि त्याचा भाऊ शौकत, जुबेर चिकन यांना सुरी आणि लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले.

तर साबीर खान फैयाज खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तय्यब पठाण, शौकत पठाण , तय्याबची आई , जुबेर शेख आणि दोन अनोळखी साथीदार यांनी दुचाकी येथून काढ असे म्हणून शिवीगाळ करून हल्ला चढविला. यात तक्रारदार आणि नातेवाईकांस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.