शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात लावणार पन्नास हजार वृक्ष : बाळासाहेब संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

वैजापूर : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज ओळखून वैजापूरचे माजी नगराध्यक्ष व मर्चंट बँंकेचे माजी चेअरमन ...

वैजापूर : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज ओळखून वैजापूरचे माजी नगराध्यक्ष व मर्चंट बँंकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी गेल्या काही वर्षांपासून शहरात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल १९ हजार झाडांची लागवड झाली असून, त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. आगामी काळात मर्चंट बँकेच्या माध्यमातून ५० हजार झाडे लावण्याचे त्यांनी घोषित केले असून, निसर्गप्रेमींनी व वैजापूरकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन बाळासाहेब संचेती यांनी केले.

वैजापूर शहराला ''ग्रीन सिटी'' करण्याचा संचेती यांनी निर्धार केला आहे. वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना रोप व ट्रीगार्ड दिले जाणार आहे. प्रत्येक घरासमोर तीन झाडे लावून त्याची दीड वर्षे योग्य देखरेख करणे. वृक्ष सशक्त करणाऱ्या शहरातील तीन दाम्पत्यांना पारितोषिक व मोफत सिंगापूर टूर दिली जाणार आहे. दुसरे बक्षीस २१ हजार असून, यात ११ जणांची निवड होणार. तिसरे बक्षीस हे लहान मुलांसाठी असणार आहे. हा उपक्रम आगामी दहा दिवसांत वैजापूर मर्चंटच्या सहकार्याने राबविला जाणार आहे.

--

फोटो

260621\2149img-20210624-wa0206_1.jpg

बाळासाहेब संचेती