शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जंगमने तयार केली बनावट कागदपत्रे

By admin | Updated: January 17, 2016 23:54 IST

औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेच्या ‘एनआरआय’ फंडातून दहा पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या अशोक जंगमने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे.

औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेच्या ‘एनआरआय’ फंडातून दहा पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या अशोक जंगमने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट या आरोपींचा जामीन अर्ज लोहमार्ग न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांनी फेटाळला आहे.अशोक जंगमने रिझर्व्ह बँकेच्या नावे तयार केलेल्या कागदपत्रांची खात्री करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने रिझर्व्ह बँकेची मदत घेतली आहे. जंगमने तयार केलेली कागदपत्रे पूर्णत: बनावट असल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे पत्राद्वारे केला आहे. सिडकोतील अभिजित कुलकर्णी यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर जंगम टोळीचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी जंगमसह निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाला १२ दिवस उलटले असून, आतापर्यंत उस्मानाबाद आणि परभणी अशा दोन ठिकाणच्या गुंतवणूकदारांनीच आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधलेला आहे, तर काही सुशिक्षित गुंतवणूकदार जंगमची सुटका झाल्यानंतर तो आपल्याला दहा पट रक्कम देईल, अशा मतावर ठाम असल्याचे दिसून येते. जुन्या वाहनांचा छंदजुनी वाहने खरेदी करून त्यात बदल करण्याचा जंगमला छंद आहे. खरेदी केलेल्या वाहनांची दुरुस्ती करण्यात तो सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत वेळ घालवायचा. त्याने कुर्ला, चेंबूर येथील उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीन कारवर सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला, तर अन्य एक कार भंगार अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांनी सांगितले.