शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महिला वाहकांच्या गर्भपात सर्वेक्षणाचा अहवाल सादर, महिला कर्मचा-यांमधून रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 02:04 IST

एसटी महामंडळातील महिला वाहकांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गर्भपाताला सामोरे जावे लागत असल्याच्या धक्कादायक सर्वेक्षणाचा अहवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळास अलीकडेच सादर केला आहे.

- संतोष हिरेमठ ।

औरंगाबाद : एसटी महामंडळातील महिला वाहकांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गर्भपाताला सामोरे जावे लागत असल्याच्या धक्कादायक सर्वेक्षणाचा अहवाल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळास अलीकडेच सादर केला आहे. परंतु अद्यापही टेबलवर्क देण्यासंदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने महिला कर्मचा-यांमधून रोष व्यक्त होत आहे.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने प्रातिनिधिक स्वरूपात राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणात ७० टक्के महिला वाहकांचे गर्भपात झाल्याचे समोर आले. ‘लोकमत’ने १४ जुलै रोजी हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याविषयी तीव्र पडसाद उमटले. गरोदर असताना १३८ महिला वाहकांनी प्रशासनाकडे हलके काम देण्याची विनंती केली होती. यामध्ये ६० जणांना हलके काम, टेबलवर्क देण्यात आले; परंतु ७८ जणांना टेबलवर्क देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामध्ये वाहकपदावर कार्यरत असताना ४८ महिला वाहकांनी गर्भपात झाल्याचे नमूद केले, असे महामंडळास दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.अहवालातील आकडेवारी चुकीची आहे, असे म्हटले जात आहे. आकडेवारी चुकत असेल; परंतु महिला वाहकांचे गर्भपात होतात हे सत्य आहे. योग्य निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही.- शीला नाईकवाडे,राज्य महिला संघटक, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनासंघटनेचा अहवाल हा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरत नाही. महामंडळाने स्थापन केलेल्या समितीने अहवाल दिला आहे. त्याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे; परंतु त्यापूर्वीच महिला कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा, रजा, हलके काम दिले जात आहे.- रणजितसिंह देओल,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ