शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

माजलगांव- परभणी मार्गावर भिषण अपघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 17:34 IST

सकाळी ११ वाजता त्यांच्या गाडीला माजलगाव- परभणी रस्त्यावरील कल्याणनगर येथे धनदीप एजन्सीजवळ भिषण अपघात झाला. यात किशनलाल मल (७५) हे जागीच ठार तर इतर तिघे गंभिर जखमी झाले.

ऑन लाईन लोकमत

बीड : परळी येथील कंत्राटदार किशनलाल मल हे आपल्या परिवारासह माजलगाव तालुक्यातील  ढालेगांव येथे देवदर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान सकाळी ११ वाजता त्यांच्या गाडीला माजलगाव- परभणी रस्त्यावरील  कल्याणनगर येथे धनदीप एजन्सीजवळ भिषण अपघात झाला. यात किशनलाल मल (७५) हे जागीच ठार  तर इतर तिघे  गंभिर जखमी झाले.  

किशनलाल मल हे आपली पत्नी शकुंतलाबाई यांच्यासह ढालेगांव येथे देवदर्शनासाठी इनोव्हा गाडी क्र. एम.एच. ४४  जी. ३४१ मध्ये जात होते.  राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर कल्याण नगर येथे धनदिप एजन्सीजवळ समोर आलेल्या कुत्र्यास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका झाडावर आदळी, पुढे गाडीने दोन ते तीन पलटया खाल्या.  यात  किशनलाल मल हे जागीच ठार झाले  तर त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई मल, संतोष देशमुख व चालक राम मुसांडे  हे गंभिररित्या जखमी झाले. 
 
दरम्यान, अपघात स्थळी कल्याणनगर , खरात आडगांव, पवारवाडी येथील तरुणांनी लागलीच मदत करुन उलटी  पडलेली गाडी सरळ करुन जखमींना माजलगांव येथील ग्रामिण रुग्णालयात दाखला केले. यावेळी डॉक्टरानी त्यांच्यावर प्राथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवले.