शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांची भेट अर्धवट!

By admin | Updated: June 12, 2017 00:20 IST

धारुर : ‘‘आई, मी तुला भेटायला येतोय!’’, असे फोनवर बोलणे झाले. आई-वडिलांच्या भेटीसाठी आतुरतेने निघालेल्या सर्जेराव पवार यांच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला.

अनिल महाजन ।लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : ‘‘आई, मी तुला भेटायला येतोय!’’, असे फोनवर बोलणे झाले. आई-वडिलांच्या भेटीसाठी आतुरतेने निघालेल्या सर्जेराव पवार यांच्यावर रस्त्यातच काळाने घाला घातला. सर्जेराव घरी येण्याऐवजी त्यांच्या मृत्यूची वार्ता कानावर धडकली. जन्मदात्या मातेने काळीज चिरून टाकील, असा हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते.धारूर तालुक्यातील आसरडोह अंतर्गत येणाऱ्या वाडीवाडा तांडा येथील सर्जेराव लक्ष्मणराव पवार (३०) हे पुण्याला असतात. एका खाजगी कंपनीत ते नोकरीत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पत्नीही पुण्याच्या हडपसर भागात पोलीस शिपाई आहे. प्रत्येक महिन्या-दोन महिन्याला ते आई-वडिलांच्या भेटीसाठी गावाकडे येत असतात. रविवारीही ते आई-वडिलांच्या भेटीसाठी गावाकडे येत होते. गावाकडे निघण्यापूर्वी पत्नीला परत येण्याचा विश्वास देत व आईला घरी येत असल्याची खबर देऊन ते खाजगी बसमध्ये बसले. पहाटे साखरझोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आष्टीजवळ झालेल्या अपघातात ते ठार झाले. ही बातमी गावाकडे समजताच नातेवाईकांसह मित्रांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तर त्यांच्या घरी नातेवाईकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रडण्याच्या आवाजाने परिसर सुन्न झाला होता. शेतातील कामासाठी मदतगावाकडे आल्यानंतर सर्जेराव पवार हे मशागतीसाठी मदत करायचे. रविवारीही तसे नियोजनहोते. दिवसभर काम करून ते रात्री पुन्हा परत जाणार होते; परंतु हे नियतीला मान्य नव्हते अन् अपघाताने त्यांचा मृत्यू झाला.