शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीपीडितांचा कँडलमार्च काढून फादर्स डे

By admin | Updated: June 19, 2017 00:39 IST

वाळूज महानगर : पत्नीपीडित पुरुष आघाडी संघटनेतर्फे रविवारी (दि.१८) बजाजनगरात कँडल मार्च काढून अनोख्या पद्धतीने फादर्स डे साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पत्नीपीडित पुरुष आघाडी संघटनेतर्फे रविवारी (दि.१८) बजाजनगरात कँडल मार्च काढून अनोख्या पद्धतीने फादर्स डे साजरा करण्यात आला. पत्नीच्या छळामुळे पुरुषांच्या आत्महत्या समाजात वाढत आहेत. एकतर्फी न्यायप्रक्रियेत पुरुष भरडला जात आहे. समाजव्यवस्थेच्या या विदारक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी पत्नीपीडित पुरुष आघाडी संघटनेच्या वतीने रविवारी भरदिवसा कँडलमार्च काढून फादर्स डे साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोरे चौकातून सुरुवात झालेल्या कँडल मार्चचा मोहटादेवी मंदिरमार्गे महाराणा प्रताप चौकात समारोप करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे, विशाल नांदूरकर, किशोर माटे, बापू तरवटे, प्रवीण गाले, तुषार मादळमोहीकर, डॉ. विजय पाटील, उत्तम राठोड, सिद्धार्थ रामटेके, संजय भांड, बसलिंग नाईक, रामेश्वर नवले, चंद्रकांत पगार, रवींद्र पाटील आदींची उपस्थिती होती.