शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती कारणावरून पित्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2017 00:30 IST

कडा : घरात रोजच भांडणे होत होती.यातून कायमची सुटका व्हावी, म्हणून बापाचा तरवारीने सपासप वार करून खून केला

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : घरात रोजच भांडणे होत होती.यातून कायमची सुटका व्हावी, म्हणून बापाचा तरवारीने सपासप वार करून खून केला. ही घटना आष्टी तालुक्यातील कडा येथील किर्डले वस्तीवर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. संपत कर्डिले असे निर्दयी मुलाचे नाव असून काकासाहेब किसन कर्डिले असे त्या त्या दुर्दैवी बापाचे नाव आहे. कर्डिले यांच्या घरी रोजच वेगवेगळ्या कारणावरून भांडण होत असायचे. घरात आई, वडील, आजी रहातात. तर बायको साबलखेड गावी माहेरी असते. घरातील वाद रोजच वाढत होते. हाच राग मनात धरून एकुलता एक असणाऱ्या संपतने वडिलांवर तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेले काकासाहेब कर्डिले रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि जागीच ठार झाले. काकासाहेब कर्डिले यांचे बंधू दत्तात्रय कर्डिले यांच्या फिर्यादीवरून संपत कर्डिले विरूद्ध आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय हमीद शेख करीत आहे.