शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपीचे कारागृहात उपोषण

By admin | Updated: March 28, 2017 00:00 IST

लातूर : कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपीने आपल्या नार्को टेस्टसह विविध चाचण्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी लातूर जिल्हा कारागृहात उपोषण सुरू केले आहे.

लातूर : कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपीने आपल्या नार्को टेस्टसह विविध चाचण्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी लातूर जिल्हा कारागृहात उपोषण सुरू केले आहे. आपल्या नार्को टेस्टला परवानगी देण्यात यावी, यासाठी १३ जुलै २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात अर्जही सादर केला होता. या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. कल्पना गिरी खून खटल्यात आरोपी म्हणून महेंद्रसिंग विक्रमसिंग चौहान हा १२ एप्रिल २०१४ पासून जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८०/२०१४ कलम ३०२, ३७६, ३६४, ३५४, २०१, २२० (बी) व ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल आहे. घटनेपासून महेंद्रसिंग चौहान हा जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे. सध्या या खटल्याचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. या गुन्ह्यातील अधिक माहिती उघड व्हावी, यासाठी आपली स्वखर्चाने नार्को, ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफ लाय डिटेक्टर आदी सर्व चाचण्या करण्यात याव्यात, अशा मागणीचा अर्ज महेंद्रसिंग चौहान याने १३ जुलै २०१६ रोजी न्यायालयात सादर केला होता. या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने शनिवारपासून जिल्हा कारागृहात त्याने उपोषण सुरू केले आहे.