शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: May 14, 2014 23:56 IST

निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्‍या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़

 निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्‍या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़ परंतु अशातच शेतीमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ निवघा बा़ परिसरातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पीक आल्याबरोबरच रबी हंगामातील हरभरा पिकाच्या लागवडीकरिता व खर्च करीत आहे त्या भावात विकले़ अन् हरभरा पेरणी केली़ त्याचबरोबर कापूस आला तसा बाजारपेठेत विकला़ शेतकर्‍यांची भिस्त हरभरा पिकावरच होती़ ज्यावेळेस हरभरा काढला तेव्हा २६०० रुपये भाव होता़ तर शासनाचा हमीभाव ३१०० रुपये आहे़ आज जर हरभरा विकला तर बी-बियाणे घेण्यासाठी पैसा राहणार नाही, म्हणून शेतकर्‍यांनी हरभरा तसाच ठेवला होता़ परंतु आता विक्रीस काढला तेव्हा मात्र बाजारपेठेत २२०० रुपये भावात द्यावे लागत आहे़ तर अवकाळी पावसाने कापसाचा हंगाम लांबला तर काहींनी कापसाला पाणी देवून पुन्हा उत्पन्न काढले़ सुरुवातीस कापूस ५३०० रुपये विकला, आता मात्र ४ हजार रुपये विकत आहे़ निवघा बाजारपेठेत कापूस ३८०० ते ४०००, हरभरा १८०० ते २२००, सोयाबीन ३८०० ते४०००, तूर ३५०० ते ३८०० भाव मिळत आहे़ ऐन बी-बियाणे खरेदीच्या वेळेत शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ (वार्ताहर)