शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 16:56 IST

धर्माबाद येथील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यासाठी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम तालुका कृषी कार्यालयालायावर झाला आहे.

ऑनलाईन लोकमत

 
नांदेड :  धर्माबाद येथील कृषी सहाय्यकांचे  विविध मागण्यासाठी 10 जुलै पासून  बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा परिणाम तालुका कृषी कार्यालयालायावर झाला आहे.  पतंप्रधान पिक विमा योजनासारख्या  विविध योजनांची मुदतीत  पूर्तता अशी होणार या चिंतेने शेतरी मात्र त्रस्त झाले  आहेत .
 
शासनाने 31 मे 2017 ला  नविन मृद व जलसंधारण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्याने निर्माण केलेल्या खात्यामध्ये कृषी विभागातील कृषी सहाय्यकाची सर्वच पदे कायमचे बंद करून कृषी पर्यवेक्षक म्हणून मृद व जलसंधारण खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 2042 कृषी सहाय्यकाचे पदे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे  कृषी विभाग पुर्णत:रिकामा होत आहे. एवढी मोठी पदे रिक्त झाल्यामुळे कृषी विभागाचा आकृतीबंध कसा राहिल याबाबत शासन स्तरावर काहीच हालचाली  नाहीत.
 
सुधारित आकृतीबंध व इतर प्रलंबीत मागणीसाठी तालुक्यातील कृषी सहाय्यकांनी 10 जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. आता याचा परिणाम जाणवत असून जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, प्रधानमंञी कृषी सिचांई व इतर सर्व योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. विविध योजनांची पुर्ण झालेल्या कामाची देयके रखडली जात असुन शेतकरी हेलपाटे मारत आहे. सध्या पिक विमा शेतकरी भरत असून काम बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.