शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावप‌ळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:05 IST

सोयगाव : खरीप हंगामाच्या पीकविम्यासाठी अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी धावपळ‌ सुरू झाली ...

सोयगाव : खरीप हंगामाच्या पीकविम्यासाठी अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पीकविमा भरण्यासाठी धावपळ‌ सुरू झाली आहे. महसूलकडून कोणतीही मदत केल्या जात नसल्याने, शेतकऱ्यांना स्वत: महागडे उतारे काढून पीकविमा भरावा लागत आहे.

खरिपाच्या पीकविम्याची अंतिम मुदत १५ जुलै आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नसल्याचे जाहीर केल्याने सोयगाव तालुक्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी सोयगाव शहरात दिसून येत आहे. महसूल आणि कृषी यंत्रणा कोणतीही मार्गदर्शन करत नसल्याने खरिपाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनाच धावपळ करावी लागत आहे. तलाठी आणि कृषी सहायक गावात फिरकतही नसून, जनजागृती नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यातच सर्वर डाऊन आणि इंटरनेट सुविधा ठप्प होत असल्याने, शेतकऱ्यांना इंटरनेट तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. सोयगाव तालुक्यात खरिपाच्या चाळीस हजार हेक्टरपैकी शनिवारी घेतलेल्या आढाव्यानुसार केवळ ८ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.