शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीसाठी चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:08 IST

जालना/रामनगर : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

जालना/रामनगर : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.जालना तालुक्यातील रामनगर फाट्यावर शेतकरी संघटनेच्यावतीने दुपारी बारा वाजता रास्ता रोको करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात मानेगाव, मोजपुरी, कारला, हातवन, बाजीउम्रद, उटवद, सोमनाथ, हिस्वन, मालीपिंपळगाव, भिलपुरी आदी गावातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी संजय लाखे पाटील यांनी शेतकºयांची भूमिका मांडली. संघटनेचे दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.विरेगावात निषेधजालना तालुक्यातील चितळी पुतळी येथे जालना -मंठा महामार्गावर रास्तो रोको आंदोलन करू शासनाचा निषेध करण्यात आला.भोकरदन येथे रास्ता रोकोभोकरदन-जालना रोडवरील बरंजळा फाट्यावर सुकाणू समितीच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी केशव जंजाळ, शिवाजी इंगळे, अविनाश कोलते, अमोल पाटील, पुंजाराम सांबळे, भरत पाटील यांनी मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिले.वडीगोद्री येथे तासभर मार्ग रोखलायेथे संपूर्ण कर्जमुक्ती व जालना जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासभर रास्ता रोको केला. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, या कर्जमाफीसाठी अनेक किचकट अटी लावण्यात आल्या आहेत. दहा टक्के शेतकºयांनाही याचा लाभ मिळणार नाही. या वेळी तलाठी एन. एन. पठाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, पांडुरंग गावडे, पंचायत समिती सदस्य बापुराव खटके, बंडू टोपे, बप्पासाहेब काळे, भारत उंडे, राजेंद्र खटके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब कनके, सदाशिव दुफाके यांच्यासह शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मठपिंपळगावातही आंदोलनपठपिंपळगाव येथे जालना- अंबड मार्गावरील अर्धातास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांना निवेदन दिले. या वेळी सुरेश जिगे, बाबासाहेब जिगे, जना जिगे, मंजित ढिल्पे, नारायन मदनुरे, गणेश काळे, कैलाश जिगे, साकेर पटेल, शालीकराव जिगे, अंकुश जिगे, तेजराव जिगे, गजानन देठे, राजेश्वर जिगे, सतीश ढवळे , गजानन पवार आदींची उपस्थिती होती.