शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचे प्रस्ताव पाच हजारांवर

By admin | Updated: March 20, 2016 00:50 IST

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळाली आहे.

राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळाली आहे. अनुदान रक्कम कमी असली तरी दिवसेंदिवस प्रस्तावांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यापपर्यंत ५,२९८ प्रस्तावांची नोंदणी झाली आहे, तर प्रत्यक्षात आॅनलाईनद्वारे ४ हजार ७०९ प्रस्ताव जिल्ह्यातून येथून कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. आॅनलाईनद्वारे प्रस्तावाचा २० दिवसांचा कालावधी लोटला असून, दरम्यान ४ हजार ७०९ शेतकऱ्यांनी ७/१२, ८-अ व इतर कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्ह्याकरिता २ हजार ४८० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. दुष्काळाची दाहकता आणि पाणी साठवणुकीचे महत्त्व कळाल्यामुळे शेतकरीही शेततळ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. या योजनेचा तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, याकरिता शेतकऱ्यांच्या बैठका, बॅनरबाजी, तसेच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन त्यांना शेततळ्याचे महत्त्व पटवून देणे अनिवार्य होते; मात्र येथील कृषी अधिकारी उदासीन असून, केवळ शेतकऱ्यांच्या उत्साहामुळे लाभार्थींची संख्या वाढत आहे. दुर्दैव म्हणजे तंत्र विभागातील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून किती प्रस्ताव दाखल झाले, तालुकानिहाय शेततळ्यांची अवस्था काय, याची माहितीदेखील उपलब्ध नाही. मागेल त्याला शेततळे या महत्त्वपूर्ण योजनेकडे अधिकाऱ्यांने असे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांचाही उत्साह मावळणार आहे. योग्य ती माहितीही शेतकऱ्यांना दिली जात नाही. शेतकऱ्यांची अवस्था आणि दुष्काळाची दाहकता यांचे सोयरसूतक नसल्यासारखे तंत्र विभागातील अधिकारी वागत आहेत.