शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचा आदेश कागदावरच

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर

औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन वर्षांपासून बंद पडलेली शेततळ्यांची योजना पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले. परंतु अजून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.शेततळ्यांमध्ये गैरव्यवहार होण्याच्या तक्रारींवरून ती योजना बंद करण्यात आली होती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्णरीत्या पाण्याचा स्रोत साठवणुकीच्या माध्यमातून मिळावा. यासाठी शेततळी ही संकल्पना पुढे आली. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्या योजनेत कागदोपत्रीच शेततळी बांधण्याचे प्रकरण पुढे येऊ लागले. विभागीय पातळीवर दीड ते दोन शेततळ्यांसाठी अनुदानाचा उपक्रम राबविण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी घोषित केला असला तरी त्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची ठरणार आहे. मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पिके जगविणे अवघड झाले आहे. त्या भागांत शेततळी बांधण्याचा प्राधान्याने विचार होणार आहे.