शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी हवाय एकच दर; चलाखी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:02 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध करा. मात्र, ज्या शेतकºयांच्या जमिनी घेऊन हा महामार्ग केला जातोय त्यांना वाºयावर सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीने मांडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध करा. मात्र, ज्या शेतकºयांच्या जमिनी घेऊन हा महामार्ग केला जातोय त्यांना वाºयावर सोडू नका, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीने मांडली. समृद्धीबाधित शेतकºयांचा निर्धार मेळावा रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी एक प्रकल्प, एक दर देण्याची मागणी करण्यात आली.मेळाव्यास महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक भगवान हरणे, अ‍ॅड. रतनकुमार इसम, राजीव जेथले, जालन्याचे प्रशांत गाढे, प्रशांत वाढेकर, बाळासाहेब वाकुळणीकर, पद्माकर पडूळ, उदय काकडे, उद्धव गिते, प्रवीण पडूळ आदींची उपस्थिती होती. सदस्यांनी समृद्धी महामार्गात जमीन जाणाºया शेतकºयांना मार्गदर्शन केले.संघर्ष समिती विकासाच्या विरोधात नाही. परंतु शेतकºयांना मोबदला नेमका कसा मिळणार हे अगोदर निश्चित करावे. शेतकºयांच्या पुनर्वसनाची हमी सरकार देत नाही, प्रकल्पग्रस्त म्हणून दाखलेही मिळणार नाहीत. २०१३ च्या भूमिअधिग्रहण कायद्यानुसार बाजार भावाच्या पाचपट मोबदला देण्याऐवजी सरकार चलाखी करत रेडीरेकनरच्या चारपट मोबदला देत आहे.वन रेट, वन प्रोजेक्ट प्रमाणे जो दर नाशिक ठाणे येथील जमिनीला दिला तोच दर मराठवाडा व विदर्भातील जमिनीला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली.समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी व अन्य माहिती देण्यासाठी गाव पातळीवर जाणारे समन्वयक शेतकºयांना चुकीची माहिती देत आहे. चार पट मोबदला घेतला नाही, तर यापेक्षा कमी दर मिळेल, असे सांगून शेतकºयांवर दबाव टाकला जात आहे. शेतकºयांना संबंधित अधिकारी योग्य माहिती देत नसल्याच्या तक्रारी असल्याच सदस्यांनी सांगितले. मेळाव्यास प्रकल्प बाधित शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.