शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन अनुदान प्रस्तावासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: January 28, 2017 23:43 IST

लातूर :च्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़

लातूर : बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रति क्विं़ २०० रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर करुन २८ जानेवारी ही शेवटची मुदत दिली होती़ त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़ शनिवारपर्यंत जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले आहेत़१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विं़ २०० रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे़ त्याचा लाभ २५ क्विं़पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे़ शासनाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली होती़ दरम्यान, प्रजासत्ताकदिन व अमावस्येची सुटी आल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य बाजार समित्यांनी या अनुदानाच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत, म्हणून या सुटीच्या दिवशीही प्रस्ताव घेणे सुरु ठेवले होते़ लातूर बाजार समितीत बुधवारपर्यंत १५ हजार प्रस्ताव दाखल झाले होते़ शनिवारी अखेरच्या दिवशीपर्यंत जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत़ शनिवारी तर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे एकाच दिवसात ४७५० प्रस्ताव दाखल झाल्याचे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़