शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, ऊसतोड मजुराची आत्महत्या

By admin | Updated: September 10, 2015 00:33 IST

गेवराई/सिरसाळा : : गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तर परळी तालुक्यातील एका ऊसतोड मजुराने साखर कारखान्याने उचल दिली नसल्याच्या कारणावरुन

गेवराई/सिरसाळा : : गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तर परळी तालुक्यातील एका ऊसतोड मजुराने साखर कारखान्याने उचल दिली नसल्याच्या कारणावरुन आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी समोर आल्या आहेत. सततची नापिकी यावर्षी कोणत्या कारखान्याने उचल ही दिली नाही सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या कारणांमुळे अल्प भू धारक शेतकरी बाळु रामिकशन खडके (वय २९ रा. मलनाथपुर. ता परळी) असलेल्या उसतोड मजुरांने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्च्यात पत्नी आई तिन भाऊ असा परिवार आहे. ६ महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दुसरी आत्महत्या गेवराई तालुक्यातील तरटेवाडी येथे घडली. तरटेवाडी येथील शेतकरी गोविंद किसन नरुटे (वय ७०) यांनी नापिकीव कर्जाला कंटाळून बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास विषरीद्रव पिऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्ज होते. गेल्या चार दिवसापासून ते निघुन गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)