शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कर्जास कंटाळून शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या 

By admin | Updated: July 10, 2017 15:19 IST

वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारी पणाला कंठाळून पहाटे राहत्त्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऑन लाईन लोकमत 
बीड : केज तालुक्यातील उंदरी येथील वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य विक्रम गंगाराम ठोंबरे  ( 59 वर्षे ) व त्यांची पत्नी जलसाबाई  ( 55 वर्षे) यांनी कर्जबाजारी पणाला कंठाळून  पहाटे राहत्त्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
विक्रम  ठोंबरे  यांना 6 एकर कोरडवाहु जमीन होती. चालु हंगामात शेतीत पेरणी केली होती परंतु पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणी लागणार की काय या विवंचनेत ते होते .या दांम्पत्याकडे सेवा सहकारी सोसायटीचे आणि धारूर येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या शाखेचे कर्ज आहे .
 
या वर्षी शेती नाही पिकली तर हे कर्ज कसे फरतफेड,  नातीच्या लग्नाचा खर्च कसा करायचा या विचारात ते असत. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान विक्रम ठोंबरे यांनी राहत्या घरा समोरील शेवग्याच्या झाडाला तर जलसाबाई विक्रम ठोंबरे यांनी  घराच्या आडूला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. 
 
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल देशपांडे आणि जमादार एस. बी. वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवीण्यात आले.  वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक थोरात यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केले. त्यांच्या पश्च्यात 2 विवाहीत मुले एक विवाहीत मुलगी सुना ,नातवंडे असा परिवार आहे.