शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घाटीतील भावी डॉक्टर आजारांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:44 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वसतिगृहातील अनेक भावी डॉक्टर आजारांच्या विळख्यात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वसतिगृहातील अनेक भावी डॉक्टर आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. घसादुखी, उलट्या आणि तापेने फणफणलेल्या विद्यार्थ्यांवर मेडिसीन विभागात उपचार सुरू आहेत.मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ८ व ९ मध्ये काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांत‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षापासून तर अंतिम वर्षातील सात ते आठ विद्यार्थ्यांना अचानक ताप, उलट्या आणि घसादुखीचा त्रास उद््भवला. तब्येत खालावल्यामुळे काहींना मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काहींना सुटी देण्यात आली आहे. विद्यार्थिनीही आजारी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. याविषयी घाटी प्रशासनाच्या अधिकाºयांना कल्पनाच नाही. आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना सहकाºयांनीच उपचारासाठी दाखल केले. तेच त्यांची काळजी घेत होते. दोन दिवसांत कोणीही भेटायला आले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून काही माहिती मिळालेली नाही. वॉटर प्युरिफायर खरेदीसाठी कोटेशन प्राप्त झाले आहेत. आगामी आठ दिवसांत त्यांची खरेदी होऊन ते वसतिगृहात बसविण्यात येतील, अशी माहिती घाटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी दिली. घाटीत अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रुग्ण, नातेवाईकांबरोबर डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. दर आठवड्याला एका विद्यार्थी डॉक्टरास उपचारार्थ रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत असल्याची बाब १२ आॅगस्ट रोजी घाटीत पार पडलेल्या बैठकीत समोर आली होती. १५ दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’असल्याचे दिसते. त्यामुळे प्रशासनाकडून काहीही हालचाल करण्यात आली नसल्याचे दिसते.